शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच डॉ नीलकंठ पाटील
डॉ नीलकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल पाचोरा संचालक म्हणाले आपण नेहमी हेच म्हणत असतो की शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकरीच असणार,डॉ चा मुलगा डॉक्टर असेच ऐकत आलेलो आहे.मात्र ते आमच्या वडिलांनी खोडून काढले.आम्हाला उच्च शिक्षित डॉक्टर बनवले.खरे तर आमचा प्रवास सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणेच होता आणि आहे.शाळेत जाण्यापूर्वी सकाळी शेतात काम करणे आणि मग शाळेत जाने .आमचे…