वडगाव नालबंदी भडगाव तालुक्यातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू गावावर पसरली शोककळा.
वडगाव नालबंदी येथील श्री कैलास उत्तम पवार यांचा लहान मुलगा राहुल उर्फ दादू वय 19 तरुणाचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त होत आहे.
वडगाव नालबंदी येथील श्री कैलास उत्तम पवार यांचा लहान मुलगा राहुल उर्फ दादू वय 19 तरुणाचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त होत आहे.
भडगाव जिल्हा जळगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे देशभर ओळखले जाणारे आहे. आणि येथे देशभरातून भाविक नियमित दर्शना साठी येत असता. तसेच कजगाव नगरदेवळा परिसरतील 40ते 50गावे हे नगरदेवाला स्टेशनं ला लागून आहेत.यामुळे परिसरातील सर्वाना याचा खूप माथा फायदा होणार आहे. यासाठी बडनेरा नाशिक रेल्वेस थांबा मिळावा यासाठी जळगाव जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष…
Read More “खासदार स्मिता ताई वाघ यांना बाडनेरा नाशिक रेल्वे गाडी साठी दिले निवेदन.” »
नवीन मतदार आणि असलेल्या मतदार असलेल्या बंधू भगिनी आपणास योग्य वाटणारा उमेदवार निवडण्यासाठी मतदान हा तुमचा मुख्य अधिकार आहे आणि तो बजावण्यासाठी आपण आपली मतदान नोंदणी अवश्य करावी तसेच असलेल्या तृटी सुधारणा करून घ्याव्या जेणेकरून तुम्हाला अपेक्षीत व्यक्तीला तुम्ही निवडू शकता.तुमचे एक मत हे अनमोल आहे. डॉ निलकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल संचालक पाचोरा यांनी केली…
बहिरम नगर पाचोरा येथे महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन (HB) व रक्तगट तपासणी बहिरम नगर आणि वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेतले. या कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.या वेळी डॉ निलकंठ पाटील यांनी (HB)वाढ साठी लोखंडी तवा वापराण्याने मोठा लाभ होतो तसेच गुळातून मोठ्याप्रमाणात वाढ होते. या साठी केले मार्गदर्शन.कार्यक्रमास उपस्थित समस्थ बहिरम नगर वाशी…
Read More “आरोग्य सेवेतून जनसेवा हीच ईश्वर सेवा डॉ नीलकंठ पाटील” »
सालाबाद प्रमाणे विविध भागातून येणाऱ्या कावड धारी भाविक पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा जि.जळगाव येथील जेथे भस्मा सुरु वध झालेले हरी आणि हर भेट झालेले हरिहरेश्वर मंदिरात विविध नद्यानच्या पाण्याने शिवलिंगाचे जालाभिषेक करीत असतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठ्या संख्येने येणारे भाविक. यांचे स्वागत आणि नियोजन संदर्भात हरेश्वर मंदिर तसेच श्रीराम भक्त हनुमान मंदिर व सामाजिक कार्यकर्ते…
Read More “कावड धारी भाविकांचे स्वागत करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर सज्ज” »
पिंपळगाव हरेश्वर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगर मध्ये समस्त समाज बांधव यांचा माध्यमातून लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गावातून शोभा यात्रा काढण्यात आली.या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच,उपसरपंच,विवीध समाजातील प्रतिष्ठित नागरिक,आणि पिंपळगाव पोलीस स्टेशन ए पी आई प्रकाश काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या वेळी डॉ नीलकंठ पाटील वृंदावन…
गेल्या अनेक वर्षापासून खान्देश नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील अनेक गावे ब सत्ता मध्ये आहेत.त्यामुळे ग्रामस्त मंडळी ना खरेदी ना विक्री करू शकत.या अडचणी डॉ नीलकंठ पाटील यांनी प्रत्यक्ष काही गावी अनुभवल्या आणि त्यांनी मा उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना विंनती पत्र सादर केले.आणि चाळीस गावे पाचोरा भडगाव तालुक्यातील यांना ब सत्ता मधून वगळण्यास सांगितले एव्हडेच नव्हे…
Read More “खान्देश लवकरच होणार ब सत्ता मुक्त.डॉ निळकंठ नरहर पाटील” »