Skip to content

thelakshnews.com

  • खासदार स्मिता ताई वाघ यांना बाडनेरा नाशिक रेल्वे गाडी साठी दिले निवेदन. Uncategorized
  • खान्देश लवकरच होणार ब सत्ता मुक्त.डॉ निळकंठ नरहर पाटील Uncategorized
  • शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच डॉ नीलकंठ पाटील Uncategorized
  • आरोग्य सेवेतून जनसेवा हीच ईश्वर सेवा डॉ नीलकंठ पाटील Uncategorized
  • मतदान करणे हा आमुचा अधिकार :- डॉ निलकंठ पाटील Uncategorized
  • कावड धारी भाविकांचे स्वागत करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर सज्ज Uncategorized
  • मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न Uncategorized
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी धोक्याची घंटा Uncategorized

तीर्थ क्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मोत्सव उत्साहा मध्ये संपन्न.

Posted on August 2, 2024August 2, 2024 By The Laksh News No Comments on तीर्थ क्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मोत्सव उत्साहा मध्ये संपन्न.

पिंपळगाव हरेश्वर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगर मध्ये समस्त समाज बांधव यांचा माध्यमातून लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गावातून शोभा यात्रा काढण्यात आली.या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच,उपसरपंच,विवीध समाजातील प्रतिष्ठित नागरिक,आणि पिंपळगाव पोलीस स्टेशन ए पी आई प्रकाश काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या वेळी डॉ नीलकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल संचालक म्हणाले की एकदा आण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचायला हवे.जे व्यक्ती मत्व विश्वभर प्रशिद्ध आहे.ज्यांचा पुतळा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मास्को येथे स्थापन करण्यात आला.गावातून जल्लोषात शोभा यात्रा काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवदास पवार समाज अध्यक्ष,लक्षमन पवार,संजय पवार,मुकेश पवार अनुलोम प्रतिनिधी सचिन खैरे यांनी केले प्रयत्न.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on X (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

Uncategorized

Post navigation

Previous Post: खान्देश लवकरच होणार ब सत्ता मुक्त.डॉ निळकंठ नरहर पाटील
Next Post: कावड धारी भाविकांचे स्वागत करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर सज्ज

Related Posts

  • खान्देश लवकरच होणार ब सत्ता मुक्त.डॉ निळकंठ नरहर पाटील Uncategorized
  • कावड धारी भाविकांचे स्वागत करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर सज्ज Uncategorized
  • मतदान करणे हा आमुचा अधिकार :- डॉ निलकंठ पाटील Uncategorized
  • आरोग्य सेवेतून जनसेवा हीच ईश्वर सेवा डॉ नीलकंठ पाटील Uncategorized
  • वडगाव नालबंदी भडगाव तालुक्यातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू गावावर पसरली शोककळा. Uncategorized
  • शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच डॉ नीलकंठ पाटील Uncategorized

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी धोक्याची घंटा
  • मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न
  • शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच डॉ नीलकंठ पाटील
  • वडगाव नालबंदी भडगाव तालुक्यातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू गावावर पसरली शोककळा.
  • खासदार स्मिता ताई वाघ यांना बाडनेरा नाशिक रेल्वे गाडी साठी दिले निवेदन.

Recent Comments

  1. योगेश शंकर हटकर on कावड धारी भाविकांचे स्वागत करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर सज्ज

Archives

  • April 2025
  • December 2024
  • October 2024
  • August 2024

Categories

  • Uncategorized
  • खासदार स्मिता ताई वाघ यांना बाडनेरा नाशिक रेल्वे गाडी साठी दिले निवेदन. Uncategorized
  • शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच डॉ नीलकंठ पाटील Uncategorized
  • मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न Uncategorized
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी धोक्याची घंटा Uncategorized
  • वडगाव नालबंदी भडगाव तालुक्यातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू गावावर पसरली शोककळा. Uncategorized
  • कावड धारी भाविकांचे स्वागत करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर सज्ज Uncategorized
  • आरोग्य सेवेतून जनसेवा हीच ईश्वर सेवा डॉ नीलकंठ पाटील Uncategorized
  • खान्देश लवकरच होणार ब सत्ता मुक्त.डॉ निळकंठ नरहर पाटील Uncategorized

Copyright © 2026 thelakshnews.com.

Powered by PressBook News WordPress theme

%d