भडगाव जिल्हा जळगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे देशभर ओळखले जाणारे आहे. आणि येथे देशभरातून भाविक नियमित दर्शना साठी येत असता. तसेच कजगाव नगरदेवळा परिसरतील 40ते 50गावे हे नगरदेवाला स्टेशनं ला लागून आहेत.यामुळे परिसरातील सर्वाना याचा खूप माथा फायदा होणार आहे. यासाठी बडनेरा नाशिक रेल्वेस थांबा मिळावा यासाठी जळगाव जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष गुरुवर्य श्री येळमकर बाबाजी शाश्त्री, परम मार्ग सेवक डॉ निळकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल संचालक सतीश आण्णा पाटील,ज्ञानेश्वर पाटील,स्वप्नील पाटील,गोपाल पुजारी समस्थ श्रीक्षेत्र कनाशी श्रीक्षेत्र भडगाव भक्त मंडळीसह निवेदन देण्यात आले.