सालाबाद प्रमाणे विविध भागातून येणाऱ्या कावड धारी भाविक पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा जि.जळगाव येथील जेथे भस्मा सुरु वध झालेले हरी आणि हर भेट झालेले हरिहरेश्वर मंदिरात विविध नद्यानच्या पाण्याने शिवलिंगाचे जालाभिषेक करीत असतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठ्या संख्येने येणारे भाविक. यांचे स्वागत आणि नियोजन संदर्भात हरेश्वर मंदिर तसेच श्रीराम भक्त हनुमान मंदिर व सामाजिक कार्यकर्ते यांची नियोजन बैठक संपन्न झाली.
लय भारी सर
श्री शिवाय नमस्तुभ्यंम