बहिरम नगर पाचोरा येथे महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन (HB) व रक्तगट तपासणी बहिरम नगर आणि वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेतले. या कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.या वेळी डॉ निलकंठ पाटील यांनी (HB)वाढ साठी लोखंडी तवा वापराण्याने मोठा लाभ होतो तसेच गुळातून मोठ्याप्रमाणात वाढ होते. या साठी केले मार्गदर्शन.कार्यक्रमास उपस्थित समस्थ बहिरम नगर वाशी तसेच माजी नगर सेवक रविभाऊ पाटील तसेच गणेश भोसले मित्रमंडळ यांच्या प्रयत्नांनातून शिबीर संपन्न झाले.