दर महिन्याच्या 12 तारखेला वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा नियमित मोतीबिंदू तपासणी शिबिर होत असते. आज 12 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने मोतीबंधू तपासणी झाली. वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ निळकंठ पाटील म्हणाले की आम्ही गेल्या दोन वर्षापासून नारायणराव मोहनराव नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नियमित घेत आहोत. साधारणतः आजपर्यंत ७ हजार लोकांची मोतीबिंदू तपासणी व १२ शे लोकांची शस्त्रक्रिया झालेली आहे. मी सर्वांना विनंती करेल की आपल्या परिसरातील गरजू वयस्कर माता भगिनींना याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना दर महिन्याच्या 12 तारखेला पाठवावे.केले आव्हान.