नवीन मतदार आणि असलेल्या मतदार असलेल्या बंधू भगिनी आपणास योग्य वाटणारा उमेदवार निवडण्यासाठी मतदान हा तुमचा मुख्य अधिकार आहे आणि तो बजावण्यासाठी आपण आपली मतदान नोंदणी अवश्य करावी तसेच असलेल्या तृटी सुधारणा करून घ्याव्या जेणेकरून तुम्हाला अपेक्षीत व्यक्तीला तुम्ही निवडू शकता.तुमचे एक मत हे अनमोल आहे. डॉ निलकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल संचालक पाचोरा यांनी केली विनंती. त्यासाठी विधान सभा निवडणुकीत प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली आहे. यादीत नाव तपासण्यासाठी ceo.maharashtra.gov.in किंवा https://electoralsearch.eci.gov.in/ या साइटवर पहा. यादीत नाव नसेल तर, 20/08/2024 पर्यंत अर्ज (6) भरा. ज्यांचे वय 01/10/2024 (18 पूर्ण झाले आहे अश्याना नावनोंदणी करता येईल.) माहिती साठी :- मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय. 1800-22-1950